लाडका पाऊस माझा

  • 5.3k
  • 1
  • 1.9k

प्रिय लाडक्या पावसा...,हेय लाडक्या.... कसा आहेस...??. छानच असशील म्हणा, तरीही विचारलं. बर एक सांग, कसला एवढा राग आलाय तुला. जो रोज एवढा कोसळत आहेस. मला म्हाहित आहे तस. पण तरीही विचारलं. यावेळी जरा जास्तच दुखावलं आहे ना रे तुला या मानवजातीने. म्हणुन असा कोसळतो आहेस. किती वाईट झालीयेत ही माणसं. त्यांना निसर्गाचं महत्त्वच राहिलं नाहीये. दिसतो तो फक्त पैसा. त्या पैशाने घर बांधू शकतात, पण या निसर्गाचं रूप त्यांना नाही टिकवता येत. बघ ना किती मोहक असा आहे हा निसर्ग जो तू घडवला आहेस. त्यातील प्रत्येक गोष्ट ही तेव्हढीच सुंदर आणि मनाला भुरळ घालणारी आहेत. जस की तुझ्या येण्याने ओसंडून वाहणारे