चूक आणि माफी - 8

  • 7.4k
  • 3k

अमेय धावत पळत नीरजाने सांगितलेल्या दुकानात आला .तो पुरता घामाघूम झाला होता .साइकल चालवून त्याचे पायही खूप दूखूण आले होते . त्याच्या घषयाला कोरड पडली होती .पण एकदा निशा भेटली म्हणजे , घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाले .अस , अमेय्ला वाटले . तो दुकानांत निशाला शोधू लागला .पण , ना त्याला निशा दिसली न नीरजा .थोड्यावेळाने त्याची नजर एका मुलीवर पडली .ती बहुदा निशा असावी . पण तिच्या बरोबर कोणी मुलगा होता . , अरे हो , ही तर निशा आणि केतन . अमेय म्हणाला . पण नीरजा , तर म्हणाली , की त्या दोघी येणार