चूक आणि माफी - 4

  • 10.8k
  • 1
  • 5.8k

अमेय होस्टेलवर रहायला आला .बारावीचे वर्ष निशा मुळे तो आधीच अस्वस्थ होता .त्यात घरापासून दूर आल्यामुळे तो आणखीनच़ दुःखी झाला . त्याला एकटे वाटू लागले . त्याला अधूनमधून वडील भेटायला येत . थोडेफार पैसे देऊन जात .त्याची घरची परीस्तीथी बेताचीच़ होती . त्यामुळे त्याच्या आईला त्याला भेटायला यायला जमत नसे . आणि अमेयला त्याच्या घरात सगळ्यात जवळची आईच़ वाटत असे . ईकडे अमेयचे होस्टेल मधे नवीन मित्र जमले . आता सगळ विसरून तो अभ्यासाला लागला होता . कॉलेज आणि अभ्यास ह्यात तो रमून गेला होता