विवस्त्र भाग ३

(28)
  • 15.5k
  • 1
  • 8.3k

शेवटी तो दिवस उजाडला लग्नाचा.... मनाची घालमेल सुरूच होते...आनंद तर होताच होता पण भीती ही तेवढी होत होती... "आज पासून एक नवीन आयुष्य सर्व काही नवीन.." पण दुःख एक होत की आता आई बाबा नसणार.." लग्नाचे विधी सुरू झाले होते मी आपली लाजत बसले होते..." "आई आणि बाबाच्या डोळ्यांमध्ये एक समाधानाचे अश्रू दिसत होते पण माझ्या समोर ते लपवण्याचा प्रयत्न करत होते.. "एवढी शी होती स्मिता..आज केवढी झालिये कधी कसला हट्ट नाही शब्दा बाहेर नाही..बघता बघता पोर एवढी मोठी होतात की कळतं ही नाही.."अस बोलत बोलत एक एक अश्रूच्या थेंबात समाधान दिसत होते.. लग्नाचे सर्व विधी संपन्न झाले आता शेवटचा