जुळले प्रेमाचे नाते - भाग-६४

(15)
  • 10.6k
  • 3
  • 3.7k

"तो क्षण येण्याच्या पाच मिनिटं आधीच अचानक कॅफेची लाईट गेली.. त्यामुळे जरा अंधार पसरलला. परत लाईट आली तेव्हा एक व्यक्ती मेन डोअर जवळ रेड कलरच जॅकेट घातलं होत ती व्यक्ती लपून बघत असायचं जाणवलं निशांतने दरवाजाच्या जवळ धाव घेतली.. ते बघून ती व्यक्ती ही पळु लागली...यासर्वात मी ही लगेच बाहेर आले.. जेव्हा बाहेर आले तेव्हा समोर रेड जॅकेट मध्ये दुसर तिसरी कोणी नसुन तो राज होता. निशांत आणि राज एकमेकांवर हमला करत होते.. त्यांची मारामारी बघुन मग मीच त्यांना अडवायला गेले आणि त्यांना दूर केलं.."निशांत मी तुला सोडणार नाही... का.?? का माझ्या बहिणीचा जीव घेतलास तु...? अस करून काय मिळाल