प्रेमअर्क

  • 8.4k
  • 2.8k

प्रेमअर्क (कविता संग्रह) © किशोर टपाल उर्फ (किशोर राजवर्धन) प्रथम आवृती : 2020 या पुस्तकातील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनमुद्रण वा नाट्य चित्रपट किंवा इतर रुपांतर करण्यासाठी लेखकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कार्यवाही होऊ शकते. प्रस्तावना तुझ्या माझ्या प्रेमाचा ‘ प्रेमअर्क ’ ह्या कविता संग्रहातील कविता पुस्तक स्वरुपात प्रकाशित होण्याअगोदर ‘मराठी प्रतिलिपी’ , ‘स्टोरी मिर्रर’ , ‘ Your Quote ’ , ‘ instagram ’ , ‘facebook’ इत्यादी सोशल मिडीयावर प्रकशित झालेला असून सदर कविता संग्रह हा दोनोळी , चारोळी आणि कवितांचा एकत्रित संग्रह आहे. खुप