रोशनी जोसेफला बेडमध्ये एका वेगळ्याच विश्वात घेउन गेली होती. इतक्यावर्ष मनामध्ये, शरीरामध्ये साठुन राहीलेली प्रेम करण्याची भावना, इच्छा ज्वालामुखीसारखी उफाळुन बाहेर पडली होती आणि ह्या प्रेमरसात जोसेफ पुर्णपणे भिजुन गेला होता. आजपर्यंत अनेक तरूणींना त्याने बिछान्यामध्ये ओढले होते, पण रोशनीबरोबरचा हा अनुभव त्याच्यासाठी त्या सर्वांपेक्षा सरस होता रोशनीचे नविन रुप पाहुन सारेच जण हरखुन गेले. बेढब, जाड-जुड, एकलकोंडी, खडुस चेहर्याच्या रोशनीच्या जागी एक मध्यम बांध्याची, हसतमुख, सर्वांशी मिसळणारी हीच का ती रोशनी असाच प्रश्न सर्वांच्या चेहर्यावर होता. आणि जोसेफ? त्याला तर स्वर्ग दोन बोटं उरला होता. सत्ता, अमाप संपत्तीच्या जोडीने त्याला एक स्वरुप पत्नी मिळाली होती. “काय गरज आहे मला