लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग ६)

(14)
  • 11.4k
  • 4.5k

मेहतांबरोबरची मिटींग छान झाली. जोसेफच्या कल्पना आणि प्लॅन्समुळे स्वतः मेहता आणि रोशनी दोघेही भारावुन गेले होते. रोशनीतर कधी नव्हे ते एखाद्या लहान मुलीसारखी ए़क्साईट झाली होती. कधी एकदा आपले हे फॅन्सी शोअरुम पुर्ण होतेय असे तिला झाले होते. जोसेफ हॉटेलमध्ये आला तेंव्हा कमालीच्या तणावाखाली होता. पण मेहतांच्या दिलखुलास वागण्याने त्याच्या मनावरील दडपण कमी झाले. “रोशनी अगदीच काही वाईट नाही”, जोसेफ विचार करत होता..”लुक्स वाईज.. येस..बट शी गॉट ब्रेन्स.. नो वंडर, मेहतांनी ऑटोमोबाईल प्रोजेक्ट निर्धास्तपणे रोशनीवर सोपवला होता. व्हॉट अ वेस्ट..काही दिवस…ऍन्ड देन.. आय हॅव टु हुक हर.. ऍन्ड देन.. आय हॅव टु किल हर..” *********** ..”मला माफ करा हं..मला