लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग २)

(15)
  • 10.7k
  • 5.5k

तुझे तिच्याशी लग्न झाल्यावर काही महिन्यांनी तु तिचा खुन करायचा. पण हा खुन नसुन एक अपघात होता असे आपण दाखवणार आहोत. तिच्या मृत्युनंतर तिच्या नावावर असलेल्या कंपन्या आणि मालमत्तेचा सर्वेसर्वा तुच होशील. तीच संपत्ती इतकी आहे की तो पैसा नुसता खर्च करत बसायचे म्हणले तरी तुझे अर्धे आयुष्य खर्ची पडेल. मेहता जो पर्यंत आहेत तो पर्यंतच, त्यानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसही तुच असणार आहेस” “..पण नैना हे सर्व जरा अधीक तपशीलात सांगीतले असतेस तर बरं झालं असते. हा वरवरचा प्लॅन ऐकुन मला तरी त्याची खात्री वाटत नाही..”, जोसेफ “सांगेन, सर्व काही प्रत्येक बारकाव्यासहीत सांगेन. आपण तिघंही ह्या प्लॅनबद्दल जो पर्यंत पुर्णपणे