आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 10

  • 7k
  • 1
  • 2.6k

पात्र क्रंमाक तीन = सुमेध लाटकर अपक्ष ताजा तडफदार उमेदवार पक्षासांठी बंडखोर- सुमेध लाटकर त्यांचा निश्चय होता, मी माझ्या मागच्या पिढीसारखा वाट बघत बसणार नाय, माझ्यात तेवढी सहनशक्ती नाय, सगळं तुमच्या मनासारखं होईल यांची खात्री नसेना पण आता मी डाव मांडणार, एक बॅनर काय दहा बॅनर लागणार, भनचोद इथं संतरज्या उचलायच्या आम्ही, घसा सुकेपर्यंत प्रचार करायचा, रणरणत्या उन्हात एकन एक गल्ली, एक न एक एरिया कव्हर करायचा आम्ही, प्रचार संपला की रात्र-रात्रभर जागं राहत, आचारसंहिता लागली की एरियान एरियात पाळत ठेवायच्या आम्ही, मंडाळा-मंडाळात पोलीसाच्या नजरा चुकवत पैसे वाटायचे आम्ही, आणि ऐन मौकाला आपल्या इथल्या एरियातल्या कार्यकताचं नाव कुठं पुढं गटअध्यक्षपदासाठी