आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 9

  • 6.7k
  • 2.6k

तुमची बाजू मला प्रस्ताव आला होता, एकाचा खून करणार का म्हणून, पैसे भेटणार होते, नोकरीत रस नव्हता मुळात, तरी मारुन मुकटून केली संसार करत होतोना….. मला आता असं जगणचं पंसत नव्हतं, बायकोचा घटस्फोट जाम डोक्यात गेला, आईझावडीला माझं घर छोटं वाटत होतं, माझी नोकरी छोटी वाटत होती, चांगला चोपला एक दिवशी, गेली माहेरी निघून रागाने, आणि एक दिवशी ठेवलेले (घटस्फोटाचे) डिव्हासचे पेपर समोर, झाला सगळा मॅटर स्लोव्ह, आता काय करते रांड तिचं तिला माहिती, कुठं कश्याचा पत्ता नाही, मी काय जगतोय, कसा जगतोय विचारायला कोणी नाही. या भाऊच्या माणसानें हेरला आपल्याला, बोलला भाऊसाठी काम करणार काय म्हणून. मी विचार करुन