आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 6

  • 5.7k
  • 2.2k

मतदार एका विचारात गढून गेलाय, तो विचार करतोय की, आता काय नवीन आमच्यावर लादू नका, ते आम्हाला पेलवत पण नाय आणि रुचत पण नाय, जे चालयं ते आमच्या डोक्याच्यावरुन चालयं, शिवाजी महाराज ऐकायला मजा येते पण शिवाजी आपल्या घरात जन्माला नको, आजकाल खूप प्राम्बेल आहेत, कशाला असल्या लफडयात पडायचं, पोरांना मस्त इग्लीश मिडियम मध्ये घालायचं, मोठा झाला की परदेशात दयायचं धाडून आणि त्या निमित्ताने आपल्या पोराच्या घरी जात परदेशवारी करता येईल, हीच स्वप्न बघायला सांगायची, उगाचच त्याला त्याचं त्याचं काहीतरी नवीन शोधायला नाही सांगायचं, त्याला बजावायचं “जरा कुठं काय वेगळं केलसं ना तर तू असा सडशील, तुला माहिती नाहीय? दुनिया