= = = = = = = = = = =पात्र क्रंमाक एक = भाऊ= = = = = = = = = = = = = = = त्यांना जे पूर्वापार चालत आलयं त्यात बदल करण्याचा भारी कंटाळा यायचा, त्याचं एकच आपलं नेहमीचचं “चालयं ते चालू दया”. बंडखोरी, विद्रोह या गोष्टी त्यांना स्वत:ला आवडत नाही आणि कुणी केली की ती खपवून घेत नाही, एकदा इमान राखला की बसं मग मरेपर्यंत तोच पक्ष, जे जसं चालतयं ते चालू दया, पक्ष म्हणतो तसं वागा, आपलं कोणतही वेगळं मत बनवायचचं नाही आणि मत मांडत बसायचंदेखील नाही, मत बनवण्याच्या प्रकियेत सहभाग झिरो, फक्त