अघटीत - भाग-३

(21)
  • 23.1k
  • 1
  • 16.3k

अघटीत भाग ३ अशा रीतीने एकदा सगळ्या गोष्टी मार्गी लागू लागल्या . प्रतिमा आणि तिचे कुटुंब पुण्यात आले आणि मग थोडे दिवस तिच्या नवर्याला ट्रेनिंग असल्याने तिची दोन मुले आणि ती पद्मनाभ कडेच राहिली होती . तिची मुले शाळेत जाणारी होती .त्यांचे पण शाळेतले दाखले व्हायचे होते . मग काय ती दोघे आणि क्षिप्रा नुसता घरभर दंगा चालू होता . पद्मनाभची आई लेकी सोबत अगदी खुष होती . स्वयंपाकपाणी काहीच नसल्याने प्रतिमा पण खुष होती . फक्त आई वहिनी सोबत गप्पा आणि अधून मधून गाडीतुन पुण्यात फिरणे .. मस्त एन्जॉयमेंट चालली होती तिची . नव्या कॉलेज मध्ये प्रवेश झाल्यापासून क्षिप्रा