अपूर्ण... - भाग ८

(75)
  • 11.9k
  • 3
  • 6k

"हरी.... बस आता पुढे काय विचार करू नकोस आणि काही बोलू नकोस, बस जे काय आज झालं ते सगळं इथंच सोडून घरी जा".... संध्याने प्रेमाने हरीच्या चेहऱ्यावर हाथ फिरवला.... आणि दुसऱ्याच क्षणी ती अद्रीश्या झाली हरी घरी आला..... "अरे हे काय झालं फोन पण बंद आहे तुझं, अरे हे रक्त कसं, काय झालं.... अहो ऐकता का" आईने बाबांना हाक मारली "हरी हे काय झालं"...... बाबा "काही नाही बाबा बस्स ते accident झालं, बस थोडंचलागला आहे जास्त काही नाही"..... हरी "काय जास्त नाही लागलं.... रक्त बघ तू".... आई आई बाबा बोलत होते आईने घाव पुसून त्यावर पट्टी बांधली.... पण हरी नुसतं