अपूर्ण... - भाग ७

(16)
  • 12.4k
  • 1
  • 6.9k

हरी डोक्यावर हाथ ठेवून तितच बसला, घरून सारखा फोन येत होता, ईशा पण त्याला सारखं कॉल करत होती म्हणून त्यांनी मोबाईल ऑफ करून टाकला.... रात्र झाली पण हरी काय त्या जाग्यावरून हल्ला नाही, रात्र झाली २.३० वाजून गेले होते, आणि अचानक हरी बसल्या बसल्या खाली पडला.... पडल्या नंतर जेव्हा हरी ने मान वर करून पाहिलं, समोर त्याला एक वेगाचा प्रकाश दिसू लागलं, तो प्रकाश हळू हळू त्याचा जवळ येत होतं.... हरी ला स्पस्ट काही दिसत नव्हतं त्याच प्रकाशातून संध्या हळू हळू चालत हरी च्या जवळ आली... तिने त्याला हाथ देऊन उभं केलं "Promise केलं होतंस ना तू की नाही येणार