अपूर्ण... - भाग ६

(16)
  • 11.1k
  • 6.2k

सकाळी हरी ठरवल्या प्रमाणे लवकर ऑफिस ला गेला, आणि संध्या ची फाईल त्याने मागून घेतली आणि त्या वर कामाची सुरवात केली... सगळं करता करता दुपार झाली तेव्हाच हरी च्या मोबाईल ची रिंग वाजली, ईशा चा फोन होता"Hello.... बोल""Busy आहेस का"....??? ईशा"हो थोडं काय झालं बोल ना"...."काही नाही तुझ्या ऑफिस च्या खाली उभी होती.... फ्री असलास तर कॉफी प्याला जाऊया"..... ईशा"बरं ठीक आहे, येतो मी १० मिनिट्स".... हरीईशा हरी ला कॉफी house मध्ये घेऊन आली, दोघे पण बसले होते तेव्हाच ईशा ने विचारलं......."हरी काय झालं, तू इतका शांत का आहेस"....हरी बोलला..... "काही नाही शांत कुठे मी""अच्छा बरं"..."ईशा एक विचारू अचानक मध्ये