प्रेम हे..! - 15

(22)
  • 7.4k
  • 3.3k

......... तिच्या वागण्याचं विहान ला खूप आश्चर्य वाटलं..सर्वांसमोर तिने पहिल्यांदाच तीचं प्रेम व्यक्त केलं होतं....!!! पण आज तिलाच काही प्रॉब्लेम नव्हता मग काय.... त्यानेही तिच्या भोवती आपल्या हातांचा विळखा घातला...!! ?❤️"का मला एकटीला सोडून निघून आलास ?" निहिरा अजूनही त्याच्या मिठीत होती...!"अगं मग तुला surprise कसं देता आलं असतं.. ?" विहान हसत म्हणाला.... "तू हे असं काहीतरी करतोस आणि मग मी आणखी ओढली जाते तुझ्याकडे...?" ती तक्रारीच्या सुरात म्हणाली.. "अगं मग चांगलंच आहे ना माझ्यासाठी.. ?" तो गमतीत आपली मिठी आणखी घट्ट करत म्हणाला .. "विहाsन... माझं अभ्यासात लक्ष कसं लागेल... मला मग सारखी तुझीच आठवण येत राहते.. ?" त्याच्या छातीवर आपलं मस्तक