प्रेम हे..! - 14

(29)
  • 7.2k
  • 2
  • 3.6k

............. ती सर्वांसोबत बोलत होती पण तिची नजर मात्र विहान ला शोधत होती.. आणि तिला हॉटेल च्या पायर्‍यांवर उभा असलेला विहान दिसला...? दोघांची नजरानजर झाली.. विहान तर पुरता घायाळ झाला होता तिला बघून...! निहिरा ही विहान ला बघून हरवून गेली... विहान ने ग्रे t-shirt त्यावर ब्लॅक लेदर जॅकेट आणि डार्क ग्रे जीन्स घातली होती...! इतक्यात मागून अदिती आली आणि हळूच निहिरा च्या कानात बोलली... " काय दिसतो हा यार ?.. लवकर हो बोल त्याला नाहीतर आम्ही सर्व लाईन मध्ये आहोतच ???" "काहीही काय तुझं... चूप!!" "अगं मी मस्करी करतेय... ?? आमचं सोड... पण लवकर officially हो बोलली नाहीस तर भलतीच