प्रेम हे..! - 13

(22)
  • 8.2k
  • 1
  • 3.6k

...........एके दिवशी तो त्याच्या केबिन मध्ये chair वर बसून टेबल वर त्याची गोल्ड रिंग फिरवत कसला तरी विचार करत होता... इतक्यात त्याला काहीतरी आठवलं...? आणि तो खुष होत chair वरुन उठला...... ??त्याने डॅड ना कॉल करून तो लवकर घरी जात असल्याचं सांगितलं... विहान पहिल्यांदाच असा लवकर घरी निघाला होता त्यामुळे त्यांनीही त्याला हसत हसत परमिशन दिली... ?त्याने पार्किंग ला जाऊन कार काढली... आणि थेट 'The Gold Lodge' शॉप समोर जाऊन थांबला.. कार पार्क केली आणि तो आतमध्ये गेला.... काही दिवसांपूर्वीच तो इथे त्याच्या मॉम सोबत तिच्यासाठी bangles घ्यायला आला होता...! मघाशी गोल्ड रिंग फिरवता फिरवता त्याला याची आठवण झाली.. म्हणून