प्रेम हे..! - 12

(22)
  • 7.4k
  • 3
  • 3.6k

............. मी वाट बघेन तुझी.... आणि तेव्हाच आपलं नातं प्रेमात बदलेल जेव्हा तू स्वतःहून माझ्याजवळ येशील.... " एवढं म्हणून तो उठला... आणि कार मध्ये जाऊन बसला... निहिरा ला कळलं तो नाराज झालाय... तिच्या बोलण्याने दुखावलाय...तीही त्याच्या मागोमाग जाऊन कार मध्ये बसली.... "विहान..... प्लीज..... " तिने बोलायचा प्रयत्न केला... त्याने तिच्याकडे न बघताच रागात सोनिया आणि अवनी साठी एकदा हॉर्न वाजवला... सोनिया आणि अवनी ने एकमेकींकडे बघून खांदे उडवले... काय झालं त्यांनाही कळेना... त्याही येऊन कार मध्ये बसल्या... मग तीही काहीच बोलली नाही... तिला वाटलं निदान रागाच्या भरात तरी तो माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करणार नाही आणि त्यामुळे नकळत तोही बिझनेस मध्ये