प्रेम हे..! - 7

(21)
  • 13.3k
  • 1
  • 4.5k

.......... आजही तो तिची प्रॅक्टिस बघायला आला होता.. पण आज तिचा पार्टनर काही कारणामुळे आला नव्हता... मग तिने एकटीनेच नाचायला सुरुवात केली... सरांनी song प्ले केलं....... प्रीत की लत मोहे ऐसी लागी हो गई मैं मतवारी.. बल-बल जाऊँ अपने पिया को हे मैं जाऊँ वारी-वारी.. मोहे सुध बुध ना रही तन मन की ये तो जाने दुनिया सारी.. बेबस और लाचार फिरूँ मैं हारी मैं दिल हारी...... हारी मैं दिल हारी....... आणि निहिरा ने ताल धरला...... ?सुरुवात तिची एकटीचीच असायची... आणि मग तिचा पार्टनर तिला जॉईन व्हायचा.. तेरे नाम से जी लूँ तेरे नाम से मर जाऊँ... विहान गर्दीतून धावत