प्रेम हे..! - 6

(19)
  • 10.7k
  • 3
  • 4.6k

.............. तिने लगेचच ती चेन गळ्यात घातली आणि स्वतःला त्या आरशात बघितलं.. आणि आरसा बनून विहान च आपल्याला बघतोय असं तिला वाटलं... आणि तिने लाजेने आपली मान खाली घातली.. ??.....विहान ने दिलेलं पहिलं गिफ्ट म्हणून तिने त्या वस्तू एकदा हृदयाशी कवटाळून धरल्या.. ? खूप छान वाटत होतं तिला! पण तरीही मनात विचार आलाच... आपण त्याच्यासाठी स्पेशल आहोत म्हणून त्याने हे दिलंय आपल्याला की जसा तो म्हणाला होता तसं सहजच दिलंय ?.. पैसेवाल्या मुलांसाठी हे सर्व कॉमन असतं खरं तर.. एखाद्या मुलीला असं गिफ्ट्स देणं.. तिच्यासोबत टाईमपास करणंही!!..बर्‍याचदा ही मुले एखाद्या मुलीच्या मागे मागे करतात.. प्रेमाचं नाटक करतात.. आणि त्यांचा स्वार्थ