प्रेम हे..! - 4

(18)
  • 15.1k
  • 2
  • 5.8k

............ मैदानावर एकच जल्लोष झाला .. सर्वांनी त्याला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं !!.. पण तो मात्र सारखा निहिरा कडे बघत होता .. ? " नॉट बॅड !! ?" म्हणत निहिरा हसली .. पण यावेळी मात्र तीने त्याच्याकडेच बघून स्माईल दिली ...!! ?? तिच्या गालावरची खळी पाहून मात्र विहान ची विकेट गेली .. ?... निहिरा आणि तिचा ग्रुप आनंदात तिथून निघून गेले ..त्यादिवशी भांडणाच्या नादात तिने विहान ला इग्नोर केलं होतं... आज पहिल्यांदा निहिरा ने विहान ला नीट बघितलं होतं .. आणि नकळतच तिच्या चेहर्‍यावर smile आली होती.. ती घरी आली.. तिला राहून राहून त्याचाच चेहरा आठवत होता.. खरच काय भारी