प्रेम हे..! - 2

(23)
  • 15.4k
  • 9.2k

प्रेम हे.. भाग 2................. खरं तर निहिरा पेक्षा कितीतरी सुंदर मुलींनी त्याला प्रपोज केलं होतं....पण त्याला त्यांच्याबद्दल तसं काही वाटलं नव्हतं... जसं आज निहिरा ला बघून वाटलं.... ? दोन दिवसांनी admissions होते... कदाचित त्यादिवशी ची ती मुलगी परत दिसेल म्हणून तो सोनिया सोबत गेला... सोनिया ला अ‍ॅडमिशन प्रोसेस साठी ऑफिस मध्ये पाठवून तो बाहेरच एका बेंच वर बसला...! त्याचं लक्ष गेट कडेच होतं.. म्हणजे ती येणार असेल तरी दिसेल किंवा इथून जाणार असेल तरी दिसेल.... थोड्याच वेळात निहिरा चा ग्रुप तिथे आला.. कॉलेज कॅम्पस मधील पार्किंग मध्ये त्यांनी आपल्या गाड्या पार्क केल्या.. आणि त्या ऑफिस च्या दिशेने जाऊ लागल्या... अ‍ॅडमिशन साठी