कादंबरी - जिवलगा .. भाग - १४

(14)
  • 20.6k
  • 14.6k

कादंबरी - जिवलगा ... भाग - १४ - वा . ले- अरुण वि.देशपांडे -------------------------------------------------------------------------------------सकाळचा चहा आणि ब्रेकफास्ट आटोपून .बराच वेळ झाला होता ..मावशी-काकांच्या प्रवासा साठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व गोष्टी आणलेल्या होत्या ,सोबत सामान घेऊन जाण्यासाठीनियम व मर्यादा लक्षात ठेवूनच bag भरणे चालू होते.बराच काळ परदेशात जाऊन राहायचे आहे, तिथे काही त्रास झाला तर ? काय औषधीघेऊन जायची की तिकडे कशी मदत होईल ?या सगळ्या चौकशी निमित्ताने नेहा मावशी -काकांना नेहमीच्या डॉक्टरकडे घेऊन गेली, तिथे रेगुलर चेक-अप करून झाला , दोघांच्या ही तबयेती उत्तम आहेत , औषधी आणि खाण्या-पिण्याच्या वेळा पाळीत रहा ,काळजीचे कारण नाही असे डॉक्टर म्हणाले, तेव्हा सगळ्यांना धीर आला.मावशी-काकांच्या परदेस यात्रे ची तयारी झाली होती ..तरी पण.ऐनवेळी काय लागेल