नवा अध्याय - 13

(36)
  • 8k
  • 3.4k

मीना , अतुल , अजय , निशा सगळे घरी आले . दिवसभर हॉस्पिटल च्या दगदग मुळे सगळेच पुरते दमले होते . निशा आणि अजय मुलांना घेऊन आपल्या खोलीत झौपय्ला गेले . अतुल ही दमल्यामुळे आपल्या खोलीत झौपय्ला गेला . पण मीनाला काही केल्या झोप येयीणा . ' 'का कोणाला माहीत , पण तिला खूप अस्वस्थ वाटत होत ' ' हे सगळ अचानक कस घडले . आज पर्यंत आईना त्याच्या कामाला शुल्क समजणारे बाबा , आईनि ना सांगता कंपनी चालवायला घेतल्यावर काहीच कसे बोले नाहीत . बाबांना त्यांच्या कामातून किती बक्षीस मिळालेत