नवा अध्याय - 12

(14)
  • 7.9k
  • 1
  • 3.7k

अतुल पुढे बोलू लागला आई , बरोबर बोलते . वाहिनी आणि मीना दोघी ऑफीस मधले काम करून किती दमून जातात .जर दादा आणि मी त्याना मदत केली , तर त्यांचे ही काम हलके होईल . आणि त्याना ही थोडासा आराम मिळेल . ह्यावर सुंदराबाई म्हणाल्या , बरोबर आहे तुज..... त्या दोघी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतात . तुमचा संसार चालवायला मदत करतात . मग तुम्ही त्याना थोडीशी कामात मदत केलीच पाहिजे . आणि आज काल सोयी सुविधा पण निघल्यात . त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे . मुले लहान