नवा अध्याय - 10

(32)
  • 12k
  • 5.8k

मीना आणि सुंदराबाईनि सगळा स्वयंपाक उरकला . आणि सगळे जेवायला बसले .सुंदराबाईनी त्यांच्या पतीला जेवण वाढले . अतुलला ही वाढले , मग मीनाला वाढून त्या स्वता जेवायला बसल्या .अजय आणि निशा जेवायला न आल्यामुळे बाबानी त्या बदल विचारले . आणि त्या दोघाना जेव्ण्यासाठि आवाज दिला . निशा आणि अजय खाली आले . बाबांनी अजयला जेवायला बसायला सांगितले . बाबांच्या सांगण्यावरून अजय आणि निशा जेवायला बसले . यावर सुंदराबाई ही काही बोलल्या नाही . सगळ्याचे जेवण झाले . आणि सगळे जेवण उरकून झौपय्ला गेले .ईकडे सुंदराबाई आणि मीना स्वयंपाक घर आवरायला गेल्या . सुंदराबाईचे पती ही