नवा अध्याय - 9

  • 10.2k
  • 5.7k

ईकडे अजयच्या जेवणाची वेळ झाली .पण आईने डबा न दिल्यामुळे अजयला आज कण्टिणच खावे लागणार होते . कण्टिणमधे तो गेला पण तिथले ते बेचव अन्न त्याला काही केल्या जयीणा . तसच अर्धपोटी तो काम करण्यास निघून गेला . ईकडे निशा अजयच्या बायकोची अवस्था ही तीच होती . तिला ही कण्टिण चे जेवण काही जात नव्हते . आणि कामाची सवय नसल्यामुळे आणि सकाळपासून काम केल्यामुळे तिचे अंग ही दुखत होते .शिवाय घरी जाऊन ही पुन्हा कामच करायचे त्यामुळे ती व्याताग्ली होती . निशा ईकडे घरी आली . घरात येताच