नवा अध्याय - 8

  • 10k
  • 5k

खरच मीनू तू म्हणजे डोळे उघड्लेस . मी विसरून गेलतो की , आईने त्यावेळी कष्ट घेतले .स्वतः अशिक्षित असून घरातील प्रत्येक व्यक्तीला शिकवले . त्याना स्वताच्या पायावर उभे केले म्हणून तर आज आह्मी एथे आहोत . आणि आह्मी तिलाच विसरलो . अतुलचे डोळे भरून आले. असू दे रे अतुल तुला तुजी चूक समजली ना , मग झाल . मीना त्याला समजाव त म्हणाली . आणि आता आपल्याला घरच्या पण हे समजावे लागणार आहे . ते आता पर्यंत कोणती चूक करत होते . हे ही दाखवून द्यावे लागणार