नवा अध्याय - 7

  • 10.2k
  • 5.4k

पुढे अतुल बोलू लागला . मी आई लहानपनापासून बघतोय ग , ती सगळ्यांसाठी किती करते .बाबाच आणि तीच लग्न झाल , तेव्हा बाबाकडे नोकरी सुध्दा नव्हती . त्यावेळी बाबा ड्राइवर म्हणून नोकरी करत , घरात खाणारी अनेक माणसे आत्या , काका ह्याच शिक्षण , आजी आजोबाच दुखणे . अश्या तुटपुंज्या गोष्टीवर तिने संसार सुरू केला . बाबा खूप हुशार होते .त्याना शिक्षणाची फार आवड होती . पण पैशाअभावी त्याना फार काही शिकता नाही आले . पण आमची आई मात्र जिद्दी तिने बाबांना शिक्षण घ्यायला भाग पडले . बाबा सकाळी ड्राइवरचे काम करत