एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 15

  • 5.4k
  • 2.5k

अजिंक्य मृणालच्या नात्याला आणखी पाच वर्षे होऊन गेली ..या पाच वर्षात बरच काही बदललं होत ..तिच्या आयुष्यात असे काही किस्से होत गेले की नकळत तिला समाजाचे विचार त्रास देऊ लागले ..अजिंक्यला काहीच न सांगितल्याने तिचे विचार तिच्या मनातच राहून गेले आणि त्यांचा तिच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला ..तीन वर्षं मृणालला काहीच जाणवलं नव्हतं पण मागील दोन वर्षांपासून तिला या सर्व गोष्टींचा त्रास होऊ लागला होता ..अजिंक्य ती मनातलं कधीतरी सांगेलच या आशेवर जगत होता पण संपूर्ण वेळ तिच्यावर लक्ष ठेवण त्यालाही शक्य होत नव्हत..प्रज्ञा मोठी होऊ लागली होती आणि तिच्या भविष्यासाठी अजिंक्य जीवापाड मेहनत करू लागला ..सरानी कंपनीची