एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 3

  • 6.3k
  • 3.7k

लग्न किती सुंदर शब्द आहे ना ? ..आणि त्यातही प्रेम विवाह झाला असेल की मग आयुष्यातील प्रत्येक क्षणच खास होऊन जातात ..ज्या व्यक्तीचे रात्रंदिवस स्वप्न पाहिले असतात त्यांच्यासोबतच ते क्षण जगताना एक वेगळीच मज्जा जाणवते...अजिंक्यला मृणालच ते लाजन , ईर्षा करण सर्व काही आवडू लागलं ..ती एकदा का त्याचा कुशीत आली की मग घडलेल सर्व काही माफ असे .. आज रविवार होता शिवाय घरी आई - बाबा नसल्याने अजिंक्यने मृणालला बाहेर फिरविण्याचा प्लॅन केला होता .त्याला मृणालसोबत संपूर्ण दिवस घालविता येणार असल्याने तो आज फारच खुश होता ..रात्री मृणाल देखील कुशीत झोपल्याने तिचा मूड मस्त वाटत होता