नवा अध्याय - 6

  • 12.4k
  • 5.6k

ईकडे सुंदराबाईच्या डब्यानी मीनाच्या ऑफीस मधे जोर धरला होता . जवळ जवळ 15 डबयाण्ची ऑर्डर मीनाला मिळाली होती . मीना आता फार खुश होती .सकाळी लवकर उठून मीना आणि सुंदराबाई सगळी तयारी करत मग मीना दुपारी कोणाला तरी सांगून डबे मागवून घेत . अस करत दोन महिने निघून गेले होते .सुंदराबाईही खुश होत्या .त्याना पैसे सोबत त्यांच्या कलेला प्रतिसाद ही मिळत होता . ' ' आणि आपण ही काहीतरी करू शकतो ही जाणीव ' ' . घरात कोणालाही ह्या पैकी काही माहीत नव्हते मीनानि आताएक मोबाइलवर ग्रूप