जुळले प्रेमाचे नाते - भाग-५४

(34)
  • 9.9k
  • 2
  • 4.6k

"सॉरी गाईज मी तुमचं बोलण ऐकल.. पण प्रांजल हे सगळं तुझ्याचसाठी आम्ही करत होतो.. कारण तु विसरली आहेस की...." तिने एक मोठा स्पोज घेतला..."की आज तुझा वाढदिवस आहे आणि दिवाळीच्या गडबडीत तु तो विसरली आहेस." हे सगळं माझ्यासाठी थोडं धक्कादायक होत.. मी स्वतःचा वाढदिवस विसरावे. आणि आपण उगाच त्या रियाला वाईट साईड बोलत होतो." मी माझ्या मनातच माफी मागण्याची प्रॅक्टिस करत होते.."सॉरी प्रांजल.. खरतर मीच सर्वांना सकाळी तुला सांगायचं किव्हा विश करायचं नाही हे सांगुन ठेवलं होतं. म्हणजे तो कुर्ता जाळण्याचा प्लॅन ही त्यातलाच कारण तुझं मन दुसऱ्या कशामध्ये तरी गुंतून रहावं म्हणून हे केलं आणि हो मेरे भाई को कुछ