जुळले प्रेमाचे नाते - भाग-५५

(12)
  • 9.2k
  • 2
  • 3.7k

"व्वा यार...!! निशांत जीजू किती रोमॅंटिक आहे ग प्राजु...."वृंदा माझ्याकडे बघत बोलली.. यावर मी फक्त एक डोळा मारला..."काय ग आई- बाबांनी बर तुम्हांला प्रपोज करू दिल.. म्हणजे तेव्हा तु फक्त सेकाँड इयर ला होतीस ना.???" प्रियाच्या या वाक्यावर मी पाच मिनिटं शांत झाली.."अरे...!! प्रिया तु पण ना..." अभि जरा रागवत बोलली. "काय ग काय झालं....??" प्रियाने जरा प्रश्नार्थक चेहऱ्याने अभिकडे पाहिलं... "अभि असुदे ग.. आता ट्रीटमेंट चालू आहे. आणि बरच झालं ना आम्हाला आधीच कळलं.." हे बोलताना मात्र माझा चेहरा उतरला होता.. कारण ही तसच होत. एक दीर्घ श्वास घेऊन मी बोलु लागले..."जेव्हा माझं ऍकसिडेंट झालेलं तेव्हा डॉक्टरांना कळलं की माझ्या गर्भाशयाला