जुळले प्रेमाचे नाते - भाग-५३

(18)
  • 9.2k
  • 3
  • 4.3k

"हे कस काय झालं..??? म्हणजे मी मघाशी इस्त्री करून घडी वैगेरे करून बाहेर गेले होते. कोणी केल असेल..?" एवढं बोलून मी निशांतकडे पाहिलं.. त्याचा चेहरा काही वेगळच सांगत होता.."प्रांजल का केलंस अस... मला माहीत आहे तुला रिया आवडत नाही. अग आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत आणि नात्याने बहीण-भाऊ.. तु हे चुकीचं केलंस हा.. अस नव्हतं करायला पाहिजे.. आता जर तिने पाहिलं तर तिला किती वाईट वाटेल.." निशांत भरभर बोलत होता.. माझ्या चेहऱ्यावे फक्त एकच भाव होते..., "हे मी केलं नाहीये.." पण आज निशांत काही वाचू नाही शकला ते भाव याचच जास्त दुःख होत होत. आणि रिया चा ही काय टायमिंग बघा.. आमच्यात