जुळले प्रेमाचे नाते - भाग-४७

  • 9.8k
  • 4.4k

"मॅडम आता पूर्ण दिवाळी तुमच्याकडेच आहे मी..." त्याने स्वतःच्या हातांची घडी घालून स्वतःचे डोळे बंद करत मोठी स्माईल दिली.. हे ऐकून तर मी उडालेच.. किती हसु आणि काय करु हे कळत नव्हतं.. निशांत एकच दिवस नाही तर चक्क तीन ते चार दिवस आपल्या डोळ्या समोर असणार आहे. अजून काय गिफ्ट पाहिजे माणसाला. डोळे लगेच पाणावले हे अचुक निशांतने ओळखलं आणि माझ्या डोक्यावर एक टपली मारली.."रडकी हनी-बी.." "अरे एक ना तु काही पाहिलं नाहीस वाटत... "काय ग.???" "नीट बघ कळेल..." मी हसत बोलले."सांग ना काय बघू नक्की कळत नाहीये."मी कानाजवळची इज बत बाजूला करत दाखवलं तेव्हा त्याला दिसले.... "हे तेच कानातले आहेत ना मी दिलेले