मला काही सांगाचंय..... - ३८ - ३

  • 7.8k
  • 1
  • 2.6k

३८. बहर - निसटून गेलेले क्षण - 3 असंच जरा आनंद , नाराजी , नवे मित्र आणि जुन्या आठवणी जमा करून ते वर्ष संपलं , नवीन वर्ष सुरु होणार होत , यावेळी मात्र मी ग्रिटींग कार्ड बनवायचं नाही असं ठरवलं होतं आणि तिला भेटूनच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या असा मनात विचार केला होता ... म्हणून सकाळीच लवकर उठून तयार झालो , तिला जाऊन भेटलो आणि दोघांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या ... मी खुश होतो की नवीन वर्ष्याची सुरुवात छान झाली , कॉलेजचं गॅदरिंग असल्याने सर्व विद्यार्थी एकाच वेळी परिसरात गोळा झाले होते , दिवसभर एकापेक्षा एक