मला काही सांगाचंय..... - ३७

  • 6.1k
  • 2.4k

३७. स्वार्थ कँटीन मध्ये पाहिलेला तो मुलगा आणि कुमार दोघेही त्यांच्या जीवनात आलेल्या परिस्थितीचा सामना करत आहे , आपण कुमारवर जे बेतलं ते बदलू शकत नाही तर निदान त्याच्या कुटुंबियांना आधार देऊ शकतो याचं समाधान मानून ते वॉर्डमध्ये पोहोचले . प्रत्येकाच्या मनात कुमारला काहीतरी विचारायचं होतं , पहिलं म्हणजे अपघात कसा झाला ? आता कस वाटतंय ? हे सर्वांना समान प्रश्न पडले होते तर सोबतच आजवर डायरीचं गुपित का लपवून ठेवलं ? आमच्यावर , आपल्या मैत्रीवर तुला विश्वास नव्हता का ? असे प्रश्न चारही जणांना वेढा घालून होते याशिवाय सुजितला पडलेला प्रश्न जरा वेगळाच होता , मैत्रीत , जीवनात