मला काही सांगाचंय..... ३४ - २

  • 6.7k
  • 2
  • 2.6k

३४. लपंडाव remaining रिकामा झालेला चहाचा ग्लास टेबलवर गोल गोल फिरवत , मध्येच दोन्ही हात टेबलवर ठेवून तळहात एकावर एक ठेवले " मी तुला , तुझ्या हँडबॅग मध्ये चुकून आलेलं नोटबुक येतेवेळी आणायला सांगितलं होतं ..." " अस्स ते होय , असेल की बॅगमध्ये " म्हणत तिने खांद्याला अडकवलेली बॅग टेबलवर ठेवली , आतमध्ये हात घालून तिने रिकामा हात बाहेर काढला ... एक नजर सुजितला पाहिलं , " अरे यात तर नाहीये ..." " काय ? डायरी बॅगमध्ये नाही ... " सुजित जवळ जवळ ओरडला . " अरे , जरा हळू बोल , आणि डायरी कसली ? " सुजितने