मला काही सांगाचंय..... ३३ - २

  • 6.4k
  • 2.5k

३३. आशा , निराशा remaining बस शहरातील स्थानकात पोहोचली , प्रवाश्याच्या खाली उतरण्याच्या गडबडीने तिला एक दोन जणांचा धक्का लागला अन तिला जाग आली ... गर्दीतून वाट काढीत ती बसमधून खाली उतरली . बस स्थानकात जणू काही यात्रा भरली अस तिला भासलं ... ती पायी चालत बस स्थानकातून बाहेर निघाली , उन्ह चांगलंच तापलेलं ... खांद्यावरची हॅन्डबाग जरा डोक्यावर धरून तिने झपझप पावलं उचलली , मुख्य रस्त्यावर आली तिथं बाजूलाच कडुनिंबाची विशाल सावली देणारी झाडं लावली होती ... ती एक झाडाच्या सावलीत उभी राहिली ... तिने सुजितला फोन करून बस स्थानक ला आल्याचं सांगितलं , त्यावर सुजितने लगेच येतो