नवा अध्याय - 4

  • 27.8k
  • 1
  • 16.1k

ईकडे मीनाचे आणि अतूल्चे लग्न पार पडले .देवदर्शन , पूजा ही व्यव्सतीथ पार पडले .पाहुणे ही आपापल्या घरी निघून गेले . आणि मीना आणि अतुल च्या आयुष्याचा नवीन अध्याय चालू झाला . ईकडे दुसऱ्या दिवशी लवकरउठून मीनाने गोड शिरा बनवला .सगळे नाश्तासाठी जमले .मीनाने सगळ्याना शिरा दिला . सगळे आवडीने शिरा खाऊ लागले . पण पहिल्याच घासाला कोणी तोंड वाकड केल . तर कोणी तब्येतीच निमित्त करून निघून गेल . अतुलतर तिला स्पष्टच म्हणाला , अग ...मीनू ...हे सगळ का करत बसली .हे सगळ करायला आई आहे की , तू नोकरीच कर ....ही शुल्क कामे