माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ६ शेवट

(43)
  • 8.9k
  • 3.9k

अखेर मंजिरी घरी पोचली, दरवाजा उघडण्यासाठी तिने चावी काढली, बेडरूमच्या दिशेने गेली आणि दरवाजा उघडला,तेव्हा पाहिलं तर शुभम एका मुलाच्या सहवासात होता,दोघे एकमेकांच्या खूप जवळ येऊन त्याचे ते चाळे तिच्या समोर जे होत होते त्याने तिला खूप किळस वाटत होती त्या वेळी तिच्या कोणी तरी श्वास काढून घेतल असं वाटत होत, मंजिरी पूर्ण सुन्न पडली होती, तिचे हात पाय थरथर कापत होते, हातातला मिठाईचा बॉक्स पडला तेव्हा शुभमला कोणीतरी आलय ह्याची जाणीव झाली तो स्वतःला सावरून मंजिरीच्या पुढे आला तेव्हा तिने त्याला जोरात बाजूला ढकलून दिल, आणि रडत रडत हॉल मध्ये आली, मंजिरीला स्वतःचा इतका राग आला होता की ,