मातृत्व - 5

  • 21.6k
  • 10.5k

#@मातृत्व@#(5)सौ. वनिता स. भोगील .....काकु स्वातीला वीचारु लागल्या,, अग रडायला काय झाल...त्यावर स्वाति जास्त च रडू लागली,,, पारस नुसता बघत उभा होता, क़ाय झाल ते त्याला काहीच कळत नव्हत.................. काकु स्वातिला म्हणाल्या अस तू रडत राहिली तर मला कस कळेल क़ाय झाल ते. मग स्वाती ने डोळे पुसले, आणी सांगू लागली...आई, मी पारस साठी जेवन घेवून आले, तो फ्रेश होवून जेवायला बसला, मला वाटले प्रिया नाही तर हा पोटभर जेवनार नाही, म्हणून मि इकडेच थांबले...... याच जेवून झाल्यावर मी आपल्या घरी यायला निघाले, तेवढ्यात पारसने माझा हात धरला,, आणी आणी..... आणी क़ाय? पुढे