माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ५

  • 9.4k
  • 4.5k

मंजिरी लग्नाच्या मंडपात येताना सगळ्यांचे डोळे तिच्याकडे होते आज ति खूप सुंदर दिसत होती, तिच्या चेहऱ्यावरून येणारी एक बट, तिचे डोळे बोलके वाटत होते कारण तिच्या डोळ्यातली काळजाने , तिच्या चेहऱ्यावरची लाली, तिचा गळ्याभोवती शोभणारा हार आणि तिने घातलेला घागरा आणि त्याच्यावर मस्त नेसलेली ओढणी पदर टाईप आज ती कोणाची दृष्ट लागेल अशी दिसत होती, आणि ती मंडपाजवळ आल्यावर तिच्या समोर शुभम तिच्या समोर हात पुढे करतो , तोही तिला बघतच राहतो ती त्याच्या हातात हात देते दोघे पण मंडपात बसतात आणि दोघे एकमेकांना बघतात शुभम हात पुढे घेतो मंजिरीला जवळ करतो आणि तिच्या कापळाची किस घेतो आणि मग लग्नाचे