तोच चंद्रमा.. - 18

  • 5.4k
  • 1.7k

१८ ब्रुनीची होम व्हिजिट सकाळ सकाळी उठलो.. सुट्टीचा दिवस माझा. कालच्या रात्रीतले सारे आठवत होतो.. नि मी ब्रुनीला माझ्याच नकळत फोन लावला .. अर्धवट झोपेत असावी ती.. "हाय ब्रुनी!" "हाय.." "स्टिल स्लीपी? झोपेत आहेस?" "यस.." "कालची संध्याकाळ किती छान गेली ना?" "यस.." "मी गिटार छान वाजवतो ना?" "हो.." "राॅबिन आणि हॅवन ग्रेट आहेत ना?" "हो.." "वाटत नाहीत रोबोसारखे.." "हो ना.." "केक पण छान होता.." "हो ना.." "रघुवीर आणि वर्षा आर ग्रेट .." "यस्स.." "मी तुला काल विचारलेला प्रश्न.. त्याचे उत्तर.." "यस्स .." "थ्यांक्स ब्रुनी .. आता तू म्हणू नाही शकत की मी प्रपोज केले नि तू उत्तर ही