कादंबरी- जिवलगा ... भाग - १०

(27)
  • 23.4k
  • 14.9k

कादंबरी - जीवलगा ..भाग--१० वा ले- अरुण वि.देशपांडे ---------------------------------------------------- पूर्वसूत्र -आतापर्यंतच्या भागात आपण वाचलेच असेल .. नेहाचा हा प्रवास , या प्रवासातील घटना आणि प्रसंग , या सगळ्या गोष्टी तिच्या सध्या सरळ रेषेतील आयुष्याला तसे अनेक धक्के देणारे ठरले होते , नोकरीच्या निमित्ताने सुरक्षित अशा पारिवारिक वातावरणात राहून आलेली नेहा , एक अर्थाने या नव्या जगाच्या ..वातावरणात समरस न होणारी अशी तरुणी आहे ",असे मधुरीमा ने तिला बोलून दाखवले होते . मधुरीमाच्या सहवासात , तिच्याशी झालेल्या मैत्रीने नेहाला खूप शिकायला मिळते आहे , कधी कधी नेहाला तिचा हा खटाटोप ,निरर्थक वाटायला लागतो , अशा वेळी दोलायमान झालेल्या नेहाच्या अस्थिर मनाला मधुरिमा सावरून घेते ....त्यामुळेच