माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ३

  • 8.3k
  • 4.8k

आता मंजिरीच फर्स्ट इयर संपलं म्हणून तिच्या बाबांनी तिच्या लग्नाची तारीख ठरवायला शुभम च्या मंडळींना घरी बोलावलं पण शुभम आला नाही काही कारणाने त्याला म्हणजेच ऑफिस वर्कमुळे येता आलं नाही मंजिरी थोडी निराश होती पण खुश होती की आता आपण कायमचे एकत्र येणार, तारीख ठरवली ह्या महिन्याच्या शेवटच्या दिवशीचा शुभ मुहूर्त आहे नंतर एक पण मुहूर्त मिळणे कठीण होते म्हणून मग त्यांनी लागेचचीच मुहूर्त ठरावला , हे सगळं मंजिरीच्या समोर होत होत तिला खूप आनंद झालेला, सगळे गेल्यावर मंजिरी आपल्या खोलीत गेली तीला खूप धक्का बसला,तिने जे समोर पाहिलं ते ती बघत बसली होती, तिला लगेच त्याने उचलून घेतलं आणि